शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिटायरमेंट प्लॅनिंग पुढे ढकलाल, तर मोठ्या आर्थिक संकटात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:46 IST

1 / 5
लोक वेळ आल्यावर विहीर खोदायला जातात. मात्र, त्याचा मोठा फटका आपल्याला बसतो.
2 / 5
टियर-२ शहरांमध्ये राहणाऱ्या ८०% लोकांनी अद्याप सेवानिवृत्तीचे नियोजन केलेले नाही आणि ते निवृत्तीसाठी केवळ त्यांच्या बचतीवर आणि मुलांवर अवलंबून आहेत, असे समोर आले आहे.
3 / 5
अनेकांसाठी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग घर-कार कर्जाची परतफेड करण्यासाठी जातो. मात्र, असे असले तरीही रिटायरमेंटचे नियोजन पुढे ढकलणे आपल्यासाठी संकटात टाकू शकते.
4 / 5
जर तुमचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असेल तर अधिक रिस्क घेत शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवा.
5 / 5
३० ते ५० वर्षे वय असेल तर इक्विटी आणि इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणूक रक्कम वाढवत रहावी.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPensionनिवृत्ती वेतनStock Marketशेअर बाजारBanking Sectorबँकिंग क्षेत्र