म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दोन दिवसांपेक्षा जास्त सुट्टीवरुन आल्यानंतर लोको पायलटना नाईट ड्युटी का मिळत नाही? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:55 IST
1 / 9जेव्हा लोको पायलट म्हणजेच ट्रेन ड्रायव्हर ४८ तासांपेक्षा जास्त म्हणजे दोन दिवसांच्या सुट्टीवरून परत येतो तेव्हा त्या लोको पायलटला नाईट दिली जात नाही. रजेवरून परतलेला लोको पायलट बराच काळ रात्रीच्या गाड्या चालवत असला तरी.2 / 9रेल्वेने याचे कारण दिले, जे प्रवाशांशी संबंधित आहे. जेव्हा तुम्हालाही याचे कारण कळेल तेव्हा तुम्हीही रेल्वेचे कौतुक कराल.3 / 9सामान्य कार्यालयांमध्ये, जेव्हा एखादा कर्मचारी रजेवरून परत येतो तेव्हा त्याला तेच काम दिले जाते जे तो पूर्वी करत होता. मग तो दीर्घ रजेवरून परतला असेल किंवा दोन-चार दिवसांची रजा. 4 / 9मात्र रेल्वेत असे होत नाही, तेथे कडक नियम आहेत. जर लोको पायलट अल्प रजेवरून परतला असेल तर त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत आणि जर कोणी जास्त दिवसांच्या रजेवरून परतला असेल तर त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत.5 / 9रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, नियमानुसार, लोकोपायलट जेव्हा ४८ तासांपेक्षा जास्त रजेवरून परत येतो तेव्हा त्याला रात्रीची ड्युटी दिली जात नाही. दोन दिवसांच्या रजेनंतर परतताना त्याला रात्री झोप लागली नसावी किंवा नीट झोपही आली नसावी अशी भीती असते.अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी ट्रेन चालवताना लोको पायलट झोपला तर , अपघात होऊ शकतो.6 / 9या कारणास्तव रजेवरून परत आल्यानंतर पहिली ड्युटी दिवसभरात दिली जाते, यानंतर तो रात्री नीट झोपू शकेल, दुसऱ्या दिवशीची ड्युटी त्याला रात्री देता येईल, असा विश्वास आहे.7 / 9तसेच लोको पायलट तीन महिन्यांहून अधिक काळ रजेवर गेला असेल आणि परत आल्यानंतर त्याला रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. 8 / 9नवीन मार्गावर बदली झालेल्या लोको पायलटलाही हे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे दीर्घ सुट्टीनंतर नवीन मानले जाते.9 / 9रेल्वेने हे नियम अपघात रोखण्यासाठी केले आहेत. यावरुन आपल्याला रेल्वेतील शीस्त समजते.