By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:10 IST
1 / 10१ एप्रिल पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाटडेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बंकेचे आयएफएससी कोड बदलणार आहेत. 2 / 10आता १ एप्रिलपासून या बँकांच्या ग्राहकांना नव्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागणार आहे.3 / 10ऑगस्ट २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या विलिनिकरणाचा निर्णय घेतला होता.4 / 10आता या बँकांचे आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलण्यात येणार आहेत. 5 / 10 ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनिकरण पंजाब नॅशनल बँकेत झालंय. 6 / 10तर सिंडिकेट बँकेचं विलिनिकरण कॅनरा बँकेत, आँध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनिकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणार आहे. 7 / 10पंजाब नॅशनल बँक - ओरिएंटल बँक / युनायटेड बँक ऑफ इंडिया : १ एप्रिल २०२१8 / 10युनियन बँक ऑफ इंडिया - आंध्रा बँक / कॉर्पोरेशन बँक : १ एप्रिल २०२१9 / 10इंडियन बँक - अलाहाबाद बँक : १ मे २०२१ 10 / 10कॅनरा बँक - सिंडिकेट बँक : १ जुलै २०२१