Gold Silver Rate : आनंदाची बातमी! सोनं स्वस्त झालं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:38 IST
1 / 10सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून दरात मोठी वाढ झाली होती. पण, आता या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 10देशातील सराफा बाजारात आज सोन्याचे भाव १६० रुपयांनी स्वस्त होऊन ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. सर्वसामान्य सराफा बाजारात सोन्याचे हे भाव आहेत.3 / 10देशातील सराफा बाजारात आज सोन्याचे भाव १६० रुपयांनी स्वस्त होऊन ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. सर्वसामान्य सराफा बाजारात सोन्याचे हे भाव आहेत.4 / 10आज एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर ७६८५५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे आणि तो १६ रुपयांनी स्वस्त उपलब्ध आहे. व्यवहारादरम्यान तो ७७ हजार रुपयांच्या खाली घसरला आहे.5 / 10आज चांदीचा भाव ९२,५०० रुपये प्रति १ किलोवर आला असून त्यातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून त्याचे दर चढ-उतार होत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींचा परिणाम झाला आहे.6 / 10दिल्लीत २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे.7 / 10चेन्नईत २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे. कोलकातामध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे.8 / 10अहमदाबादमध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे. बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे.9 / 10हैदराबादमध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे. तर जयपूरमध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे.10 / 10पाटणामध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे. लखनौमध्ये २४ कॅरेट शुद्धतेचे सोने १६० रुपयांनी स्वस्त होत असून ते ७७,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उपलब्ध आहे.