सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:17 IST
1 / 11आज सोने बाजारात पुन्हा एकदा घसरण दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 787 रुपयांनी घसरून 123362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. आता जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 127082 रुपये झाली आहे.2 / 11चांदीचा विचार करता, जीएसटीसह चांदीचा दर 159697 रुपये प्रति किलोवर आला आहे. यात आज जीएसटीविना 286 रुपयांनी वाढ झाली असून. 155046 रुपये प्रति किलोवर खुले झाले.3 / 11या वर्षात आतापर्यंत सोने 47622 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे, तर चांदीच्या किंमतीत प्रति किलो 64029 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.4 / 11सध्या सोने 17 ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 7,512 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याचवेळी, चांदीचा दर 14 ऑक्टोबरच्या ऑल टाइम हायपेक्षा 23054 रुपयांनी घसरला आहे. महत्वाचे म्हणजे, आयबीजेए दुपारी 12 वाजताच्या सुमारास आणि सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, असे दिवसातून दोन वेळा दर जाहीर करते.5 / 11कॅरेटनुसार सोन्याचे दर - 23 कॅरेट सोने आज 784 रुपयांनी स्वस्त होऊन 122868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. जीएसटीसह हा दर 126554 रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्जचा समावेश नाही.6 / 1122 कॅरेट सोन्याची किंमत 720 रुपयांनी घसरून 113000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह हा दर 116390 रुपये आहे.7 / 1118 कॅरेट सोन्याचा भाव 590 रुपयांनी कमी झाला असून 92522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. जीएसटीसह याची किंमत 95,297 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.8 / 11काही महत्वाच्या शहरांतील सोन्या-चांदीचा दर - मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 124240 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 155760 रुपये प्रति कि.ग्रॅ. आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 124190 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 155690 रुपये प्रति किलोग्रॅम.9 / 11नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 123980 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 155430 रुपये प्रति किलोग्रॅम. कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 124030 रुपये/10 ग्राम तर कोलकात्यात चांदी 155490 रुपये/किग्रॅ10 / 11चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 124660 रुपये/10 ग्रॅम तर चांदी 156260 रुपये प्रति किग्रॅ आहे.11 / 11चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 124660 रुपये/10 ग्रॅम तर चांदी 156260 रुपये प्रति किग्रॅ आहे.