शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:16 IST

1 / 8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू होती. आता आज मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
2 / 8
आज १९ मे रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये नोंदवण्यात आली आहे.
3 / 8
सकाळी १०.१६ वाजता एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ७२४ रुपयांची वाढ झाली आहे.
4 / 8
१९ मे रोजी सकाळी १०.१८ वाजता १० ग्रॅम सोन्याचे दर ९३०२४ रुपये आहे. प्रति १० ग्रॅम ९२८०० रुपयांवर पोहोचून आतापर्यंतचा नीचांकी विक्रम केला आहे. त्याने प्रति १० ग्रॅम ९३१९६ रुपयांवर पोहोचून उच्चांक नोंदवला आहे.
5 / 8
शुक्रवार १६ मे रोजी सकाळी ९.४२ वाजता एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,८५९ रुपयांवर पोहोचली होती.
6 / 8
दिवशीही सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९३,०२७ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
7 / 8
एमसीएक्समध्ये १ किलो चांदीची किंमत ९५,४९९ रुपये आहे.
8 / 8
प्रति किलो ९५,६४० रुपये इतका दर मिळवून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी