1 / 20पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी स्वावलंबनचा नारा देश देशातील प्रगतीसाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलंय.2 / 20मोदी सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. त्यामध्ये, यापूर्वीच घोषित केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील १.७० कोटी रुपयांच्या पॅकेजचाही समावेश आहे. 3 / 20शेतकरी सन्मान योजनेत २००० रुपयांची मदत, १५ रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे पुढील ३ महिन्यांचा पीएफ सरकार भरणार आहे4 / 20अत्यावश्यक सेवेतील आरोग्य सुविधांसाठी १५ हजार कोटींच पॅकेज जाहीर5 / 20केंद्र सरकारच्या या पॅकेजनुसार आयटीआर रिटर्न मर्यादा नोव्हेंबर पर्यंत वाढवली जाईल, 6 / 20सूक्ष्म, लघु, मध्यम (MSME) उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल! यासाठी 3 लाख कोटीची तरतूद!7 / 20तोट्यातील MSME उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज!8 / 20MSME उद्योगांना आपल्या वाढीसाठी 50 हजार कोटींची योजना!9 / 20MSME उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार असून लघु आणि सुक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या ठरविण्यात येत आहे. 10 / 20उद्योग गुंतवणूकीची नवीन मर्यादा - सूक्ष्म 10 लाख 1कोटी, लघु 2 कोटी 10 कोटी आणि मध्यम 10 कोटी 20 कोटी आणि *उद्योग टर्नओव्हर मर्यादा नवी मर्यादा - सुक्ष्म 1कोटी 10 कोटी, लघु 2 कोटी 50 कोटी, मध्यम 5 कोटी 100 कोटी11 / 20Msme ला जन लाभ मिळण्यासाठी यापुढे 200 कोटी पेक्षा कमी किमतीची टेंडर्स ही ग्लोबल टेंडर्स नसतील त्यामुळे या उद्योगांना त्या टेंडर्सचा लाभ मिळेल! 12 / 20कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी आणखी तीन महिने केंद्र सरकार आधार देणार! आणखी तीन महिन्यांसाठी epf कॉन्ट्रीब्युशन सरकारकडून दिले जाईल! 13 / 20तीन लाख कंपनी आणि 72 लाख कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होईल! 14 / 2030,000 कोटी रुपये एकूण रक्कम नॉन बँकिंग फायनान्स संस्था, हौसिंग फायनान्स संस्था यांना उद्योगवाढी साठी दिला जाईल15 / 2030,000 कोटी रुपये एकूण रक्कम नॉन बँकिंग फायनान्स संस्था, हौसिंग फायनान्स संस्था यांना उद्योगवाढी साठी दिला जाईल16 / 20राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी 90 हजार कोटीची प्रोत्साहनपर योजना! 17 / 20राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी 90 हजार कोटीची प्रोत्साहनपर योजना! 18 / 20बांधकाम क्षेत्रातील कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 19 / 20टीडीएस आणि टीसीएस टॅक्स रेट मार्च 2021 पर्यंत 25 टक्के कमी केला जाईल! याचा 50 हजार कोटीचा फायदा होईल! 20 / 20टीडीएस आणि टीसीएस टॅक्स रेट मार्च 2021 पर्यंत 25 टक्के कमी केला जाईल! याचा 50 हजार कोटीचा फायदा होईल!