1 / 3गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स उच्चांकी पातळीवर होते. मात्र, एका वृताने अदानी समूहातील शेअर्सचा घात केला आणि उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला. 2 / 3सोमवारी अनपेक्षित पडझडीनंतर गौतम अदानी यांना तासाभरात ७३,००० कोटींचे नुकसान सहन करावे लागले. तर गुंतवणूकदारांचे एक लाख कोटींचे नुकसान झाले आहे.3 / 3अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३५०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याची बातमी आली आणि गौतम अदानी यांना देखील चुकती करावी लागली.