By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 15:21 IST
1 / 3मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 2 / 3ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते.3 / 3या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात स्थानबद्ध करण्यात आले.