Lokmat Most Stylish Awards 2022 : तारे-तारकांचा झगमगाट! 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२२' पुरस्काराचे हे आहेत मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:43 PM2022-09-30T18:43:51+5:302022-09-30T19:30:11+5:30

Lokmat Most Stylish Awards 2022: सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून गौरवण्यात आले.

अभिनेता अभिषेक बच्चनला मोस्ट स्टायलिश ओटीटी अ‍ॅक्टर ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आशिष शाह यांना मोस्ट स्टायलिश आर्किटेक्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतीक कुहडला मोस्ट स्टायलिश म्युझिक आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले.

कॅरी मिनाटी उर्फ अजेय नागरला मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय

संकेत मेहता मोस्ट स्टायलिश कंटेट क्रिएटर हा पुरस्कार देण्यात आला.

रश्मिका मंदान्नाला मोस्ट स्टायलिश युथ आयकॉनचा पुरस्कार सलमान खानच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नुशरत भरुचाला मोस्ट स्टायलिश परफॉर्मर हा पुरस्कार सलमान खानच्या हस्ते देण्यात आला.

रवीना टंडनला मोस्ट स्टायलिश टाइमलेस आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोनिया शेनॉयला मोस्ट स्टायलिश न्यूज अँकरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

शुभिका शर्मा हिला मोस्ट स्टायलिश फॅशन एंटरप्रेनियर या पुरस्कार देण्यात आला.

मधुर भांडारकरला मोस्ट स्टायलिश डिरेक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जास्मिन भसीनला मोस्ट स्टायलिश इमर्जिंग फेसचा पुरस्कार देण्यात आला.

अमित ठाकरे यांना मोस्ट स्टायलिश पॉलिटिशियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राधिका आपटेला मोस्ट स्टायलिश ओटीटी स्टारचा पुरस्कार देण्यात आला.

पलक तिवारीला मोस्ट स्टायलिश फॅशन ट्रेंडसेटरचा पुरस्कार देण्यात आला.

आवेज दरबारला मोस्ट स्टायलिश डान्सिंग सेन्सेशनचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बाहुबली फेम तमन्ना भाटियाला मोस्ट स्टायलिश फॅशन आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रद्धा कपूरला मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉनच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल जिनेलिया आणि रितेश देशमुख यांना मोस्ट स्टायलिश पॉवर कपलचा पुरस्कार देण्यात आला.

हुमा कुरेशीला मोस्ट स्टायलिश पाथ ब्रेकरचा पुरस्कार देण्यात आला.

गंगुबाई काठियावाडी फेम शंतनु महेश्वरीला मोस्ट स्टायलिश डेब्युटंटचा पुरस्कार देण्यात आला.

कुणाल रावलला मोस्ट स्टायलिश फॅशन डिझायनरचा पुरस्कार देण्यात आला.

मनीष पॉलला मोस्ट स्टायलिश ब्रेकथ्रू परफॉर्मरचा पुरस्कार देण्यात आला.

हिना खानला मोस्ट स्टायलिश चेरिसमॅटिक दिवाचा पुरस्कार देण्यात आला.

जॅकी श्रॉफ यांना मोस्ट स्टायलिश लिजेंडचा पुरस्कार देण्यात आला.

तेजस्वी प्रकाशला मोस्ट स्टायलिश इमर्जिंग आयकॉनचा पुरस्कार फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या हस्ते देण्यात आला.

करण कुंद्रा याला मोस्ट स्टायलिश हॉटस्टेपरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मृणाल ठाकूरला मोस्ट स्टायलिश गेम चेंजरचा पुरस्कार देण्यात आला.

अनन्या पांडेला मोस्ट स्टायलिश जेन झेड स्टारचा पुरस्कार देण्यात आला.

विद्या बालनला मोस्ट स्टायलिश वर्सेटाइल अॅक्टरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.