म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Matsya Jayanti Vastu Tips:मत्स्य जयंतीनिमित्त मत्स्य जोडीचे तुमच्या वास्तूला होणारे फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 09:30 IST
1 / 6फेंग शुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे. हे शास्त्र देखील आपल्यासारखेच पंच महाभूतांवर आधारित आहे. याच फेंगशुई टिप्स पैकी गोल्ड फिश घरात ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ .2 / 6सोनेरी मासे दोन प्रकारे ठेवता येतात. एक त्याची मूर्ती आणि दुसरी मत्स्यालयात जिवंत असलेली सोनेरी मासे. दोन्हीमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते.3 / 6गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते. हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात. घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्डफिश खूप मदत करतात.4 / 6घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. आर्थिक अडचणी कमी होतात.5 / 6गोल्डफिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते. हे आनंद, शांती आणि समृद्धी आणते.6 / 6घरात या माशाच्या उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही.