शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मान्सूनमध्ये ट्राय करा 'या' हेअर स्टाइल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:50 IST

1 / 8
तुम्हाला पाऊस आवडतो का? असं विचारल्यावर अनेक जणांचं एका सूरात उत्तर येतं हो... पण अनेक लोकांना पावसाळा अजिबात आवडत नाही. अनेकदा ह्यूमिडिटीचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात सर्वात जास्त केसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. घामामुळे या वातावरणात केसांचं टेक्स्चर खराब होतं. तसेच हेअर स्टाइल करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या खासकरून ज्यांचे केल लांब असतात त्यांना करावा लागतो.
2 / 8
मान्सूनमध्ये येणारा घाम आणि वाऱ्यामुळे केस उडून चेहऱ्यावर आणि मानेवर येतात. त्यामुळे जा्त गरम होतं. एक ऑप्शन म्हणजे, तुम्ही तुमचे केस ट्रिम करू शकता. परंतु, काही लोकांचं आपल्या केसांवर फार प्रेम असतं. त्यामुळे आज आम्ही पावसाळ्यामध्ये फायदेशीर ठरणाऱ्या पण क्लासी दिसणाऱ्या काही हेअर स्टाइल्स. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या हेअर स्टाइल्स ट्राय केलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्याकडून इंस्पिरेशन घेऊ शकता.
3 / 8
श्रद्धा कपूर बॉक्सर ब्रेड्स
4 / 8
दीपिका पादुकोण बन-पॉनीटेल
5 / 8
करीना कपूर रोप ब्रेड
6 / 8
श्रद्धा कपूर मिल्कमेड ब्रेड्स
7 / 8
प्रियंका चोपड़ा बो बन
8 / 8
प्रियंका चोपड़ा बो बन
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीfashionफॅशन