1 / 5सायना आणि कश्यप या दोघांचे आज थाटामाटात लग्न झाले.2 / 5यापूर्वी हे दोघे १६ डिसेंबरला लग्न करणार होते, पण लग्नाची तारिख बदलल्याचे सायनाने ट्विटरवर सांगितले.3 / 5सायना आणि कश्यप यांची भेट 2005 साली झाली होती.4 / 5सायना आणि कश्यप दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.5 / 5लंडन ऑलिम्पिकनंतर या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या.