शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शौक की कोई कीमत नहीं होती, त्याने बनवली १६ लाखांची वेडिंग कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 19:30 IST

1 / 5
वेगवेगळ्या प्रकारच्या कार चे वेड बहुतेक सर्वाना असते. महागड्यातल्या महाग आणि सगळ्या सर्वोत्तम फॅसिलिटी असलेल्या कार तुम्ही पाहिल्या असतीलच. पण तुम्ही कधी खास लग्नासाठी बनवलेली वेडिंग कार पाहिली आहे का? भारतात भोपाळमध्ये एका व्यक्तीने तब्बल 15 लाख रुपये खर्च करुन सहा चाकी गाडी बनवली आहे.
2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग