शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

5 स्टार सेफ्टी असलेल्या 'या' कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:55 IST

1 / 5
नवी दिल्ली : टाटा मोटर्स भारतातील सर्वात लोकप्रिय कार ब्रँडपैकी एक आहे. जर तुम्ही टाटाची कार घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला चांगली संधी आहे. या महिन्यात कंपनी आपल्या अनेक कारवर भरघोस सूट देत आहे. कंपनी कोणत्या कारवर काय ऑफर देत आहे? याबद्दल जाणून घ्या...
2 / 5
जर तुम्ही टाटा टियागो कार घेण्याचा विचार करत असला तर जूनमध्ये या कारवर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. तसेच तुम्हाला 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळते.
3 / 5
या महिन्यात टाटा टिगोर कारवर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. तसेच, टाटा टिगोरवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळते.
4 / 5
या महिन्यात कंपनी टाटा अल्ट्रोज(पेट्रोल) कारवर 15,000 रुपयांची रोख सूट देत आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळते.
5 / 5
या दोन्ही कारवर रोख सवलत नाही. पण या कारवर तुम्हाला 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळू शकतो.
टॅग्स :Tataटाटाcarकार