ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 5मान्सून यायला अजून काही दिवस बाकी आहेत. पण सध्या उन्हामुळे सगळेच जण हैराण झाले आहेत. (सर्व छायाचित्रं- मनीष तसरे, अमरावती)2 / 5वन्यप्राण्यांची जंगलामध्ये पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते आहे. 3 / 5आटलेल्या तळावर एकत्रितपणे तहान भागविण्यासाठी हरणाचा कळप पाहायला मिळाला.4 / 5अमरावती जवळ असलेल्या भानखेडा जंगलातील ही दृश्य आहेत.5 / 5तेथिल वनविभागाच्या तळ्याजवळ ही हरणं व मोर पाहायला मिळाले.