By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:31 IST
1 / 5हातावर V अक्षर असल्यास तुम्ही एखादे काम मेहनतीच्या जोरावर केल्याने तुमचे नशीब बदलते. तसेच तुम्ही तुमच्या भावी आयुष्याची वाटचाल तुमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करता.2 / 5तसेच कोणताही व्यवसाय काढायचा झाल्यास V अक्षर हातावर असल्यास तुम्हाला त्या व्यवसायात यश मिळून भरपूर पैसा मिळतो.3 / 5V अक्षर हातावर असलेल्या व्यक्तीला कधीच धनसंपत्तीची कमतरता भासत नाही. तर आयुष्य चहूबाजूंनी संपत्ती येण्यास मदत होते.4 / 5त्याचसोबत V अक्षर असलेली लोक देवाचे रुप मानले जातात असे म्हटले जाते. अशा लोकांवर देवाची मोठी कृपावृष्टी असते. त्यामुळे कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी देवाचे नाव घेणे.5 / 5काही लोक खुप मेहनत आणि कष्ट सुद्धा करतात. तरीही आयुष्यात कुठेना कुठेतरी अयशस्वी होतात. मात्र अशा लोकांनी खचून न जाता आपल्या नशीबात जे काही लिहिले आहे ते सर्व मिळणार असल्याचा विश्वास बाळगला पाहिजे