शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
4
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
5
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
6
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
7
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
8
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
9
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
10
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
11
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
12
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
13
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
14
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
15
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
16
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
17
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
18
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
19
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
20
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

टायर फुटलेल्या दुचाकीला वाचविताना दोन कार समोरासमोर धडकल्या, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:28 IST

या विचित्र अपघातात दुचाकीस्वार आणि कारमधील दोघे असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत

पाथरी (परभणी): समोरील दुचाकीचे टायर अचानक फुटले यामुळे धडक होण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दोन कार समोरासमोर धडकल्याची घटना पाथरी-पोखरणी रस्त्यावरील रेणापूर पुलावर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील दोघे आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.  

धारूर तालुक्यातील तेलगाव येथील पतीपत्नी दुचाकीवरून ( क्रएम एच 14 जे सी 5787 ) पाथरीहून पोखरणीकडे जात होते. रेणापूर गावाजवळील मोठ्या पुलावर येताच दुचाकीचे समोरील टायर अचानक फुटले. यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. हे पाहताच पाठीमागून येणाऱ्या कारच्या ( क्र एम एच 14 जी डी 5193 ) चालकाने दुचाकीस्वारास वाचविण्याचा प्रयंत्न केला. मात्र, या प्रयत्नात कार समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला ( एम एच 22 एच 698) धडकली. यात कार मधील दोघे आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात