शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:44 IST

परळी रोडवरील बनपिंपळा शिवारातील घटना

गंगाखेड: अज्ञात वाहनाने समोरून दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. २८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास बनपिंपळा शिवारात घडली आहे. इकबाल अब्बास शेख ( ४४) असे मृताचे नाव असून ते अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील रहिवासी होते.

शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनपिंपळा शिवारातील परळी रोडच्या कडेला एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे तेथील शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. यावेळी तेथे अपघातग्रस्त दुचाकीही (एम.एच. ४४ ए ६४८८) आढळून आली. शेतकऱ्याने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर जमादार टी. टी. शिंदे, प्रवीण कांबळे, रत्नाकर मुरकुटे, गृहरक्षक दलाचे जवान मारोती पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीस तत्काळ अमजद खान पठाण, शेख अल्ताफ, सय्यद अन्सार, खाजगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचे मोठे भाऊ इखान शेख अब्बास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी