शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कंटेनर उलटल्याने पालम येथे राज्य महामार्गावर वाहतुक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:39 IST

शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता.

पालम (परभणी ): शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता.

गंगाखेड ते लोहा या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १६ हा पालम शहरातून जातो. शहरातील या रस्त्यावर दुभाजक आहेत. मात्र, यास रेडीअम रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत.   रात्रीच्या वेळी हा दुभाजक वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे दुभाजकाला धडकून येथे अशाच स्वरुपाची अपघात नियमित होतात.

शुकवारी रात्री सुद्धा एक रिकामे कंटेनर (एम.एच. २५ - यु़ - १४७९ ) दुभाजकावर आदळले. त्यानंतर कंटेनर उलटून जवळपास १०० फुट घासत पुढे गेले. हे कंटेनर आज दुपारपर्यंत हटविण्यात आले नव्हते. कंटेनर रस्त्याच्या मधोमध असल्याने या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरात यामुळे दिवसभर वाहतूक विस्कळीत होती. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाparabhaniपरभणी