शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे संधी साधली; रोख रक्कमेसह सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 19:13 IST

सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांनी घर मालकास फोनवरून सांगितले.

जिंतूर : घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील पाच लाख रुपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा सव्वा आठ रुपयाचा माल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

गणपती गल्ली येथील बालाजी प्रल्हाद काळे हे औरंगाबादला गेले  होते. तर त्यांचे आईवडील उपचारासाठी नांदेड येथे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले पाच लाख रुपये नगदी, दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन ,सोन्याच्या अंगठ्या, कानातील चैन,झुंबर , चांदीचे भांडे व घरातील पंचवीस हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी एकूण आठ लाख तीस हजार रुपयांचा माल लंपास केला.

Video : नामी शक्कल !  पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार

सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांनी बालाजी काळे यांना फोनवरून सांगितले. घटनेच्या तपासासाठी परभणी येथून श्वानपथकाचे पाचारण करण्यात आले. श्र्वानाने घरापासून काही अंतरावर  माग दाखवला. परंतु, त्यानंतर चोरटे वाहनाने पसार झाले असावेत असा अंदाज आहे. गतवर्षी शहरात झालेल्या चोरीच्या अनेक घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसताना या चोरीच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी