शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले  

By विजय पाटील | Updated: March 1, 2025 00:25 IST

Parabhani News: गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला.

गंगाखेड - गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला. तसेच तीन घरांचे कुलूप तोडण्याची घटना घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत गावात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेत असलेले पैशाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बँकेजवळील तीन घरे फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शुक्रवारी पहाटे ७ वाजता ही घटना उघडकीस आली.  याप्रकरणी पोलीस पाटलाने माहिती दिली. श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र कुठलाच सुगावा लागलेला नाहीये. शाखा व्यवस्थापकाची तक्रार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक वडगाव स्टेशन शाखेच्या चैनल गेट व दरवाजाचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. या तिजोरीत जवळपास ३५ लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम होती. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक परमेश्वर नागवे यांच्या तक्रारी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी