शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यु ट्यूबवर पाहून टपरी चालकाने छापल्या २०० रुपयांच्या बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 20:48 IST

कलर प्रिंटर आणून घरीच सुरु होता गैरप्रकार

मानवत: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानवत शहरातील खंडोबारोड परिसरात धाड टाकून भारतीय चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई आज दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. विलास संतोष खरात असे तरुणाचे अनव असून त्याच्या घरातून कलर झेरॉक्स मशीन आणि हजारो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

शहरातील खंडोबा रोड परिसरात विलास संतोष खरात याची छोटी किराणा माल विक्रीची टपरी आहे. विलास आपल्या घरात बनावट नोटा तयार करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक रागसुद्धा आर, अप्पर पोलीस अधिक्षक वसंत काळे, स्था गु शाखेचे पोलीस निरिक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली पोउनि नागनाथ तुकडे साईनाथ पुय्यड, पोलीस अंमलदार रवि जाधव, विलास सातपुते, बाळासाहेब तुपसमुंद्रे, हरिभाऊ खुपसे, दिलावर खान, मधुकर ढवळे, चालक निकाळजे यांचे पथक आज दुपारी 4:30 वाजता  खंडोबा रोड परिसरात धडकले.

विलास खरातच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना तेथे भारतीय चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अधिक तपासात कलर झेरॉक्स मशीन, कागद, वाटर मार्क आदी साहित्य आढळून आले. या प्रकारणी संतोष खरात याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी