शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच

By राजन मगरुळकर | Updated: January 21, 2023 18:29 IST

सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.

परभणी : तक्रारदार व त्यांच्या मुलावर, भावावर पाथरी ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळून देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये पथकाने शनिवारी लाच मागणी पडताळणी सापळा रचून सहायक पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले.

सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. सूर्यकांत राऊत हे सध्या पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पाथरी ठाण्यात तक्रारदार तसेच त्यांचा मुलगा व त्यांच्या भावावर २०२२ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये तक्रारदार, त्यांच्या मुलाला व भावाला जामीन मिळून देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक राऊत यांनी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. 

लाच मागणी पडताळणीत आरोपी ताब्यात याबाबतची तक्रार परभणीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने शुक्रवारी केली. त्यानुसार लाच मागणी पडताळणी सापळा शनिवारी करण्यात आला. यामध्ये आरोपी लोकसेवकाने दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पथकाने आरोपी लोकसेवकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस निरीक्षक जकीकोरे, अनिल कटारे, जनार्दन कदम, अतुल कदम, मुख्तार शेख, विकास तायडे यांनी केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणी