शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढावा या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:41 IST

विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन सादर केले.

परभणी: विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन सादर केले.

विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक ११ डिसेंबरपासून महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपावर गेले आहेत. संपावर जावून आज पाचवा दिवस उजाडला आहे. तरी ही शासनाने या प्राध्यापकांच्या अनुदानाची दखल घेतली नाही. मात्र १२ वीतील विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  त्यामुळे शासनाने प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या निवेदनावर ईश्वर ठाकूर, रोशन जाधव, ज्ञानेश्वर कदम, सुनील जाधव, डिगांबर मगर, बालासाहेब सातपुते, वैभव मुधोळ आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.