शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:58 IST

पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी आज  पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

परभणी : पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी आज  पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हा भरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे. २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु असून या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत गुरुवारी जिल्हाबंदची हाक दिली होती. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनाचा पाठिंबा दर्शविला आहे. शहरात सकाळी १० वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील काही दुकाने उघडली होती; परंतु, एक ते दीड तासाच्यानंतर ही दुकाने बंद करण्यात आली. बाजारपेठ भागातील सर्व दुकाने बंद राहिली.

व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे, संजय मंत्री आदींनी उपोषणस्थळी बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोनपेठ, पूर्णा, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलूतही बाजारपेठ कडकडीत बंद राहिली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीparabhaniपरभणी