शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:40 IST

रानडुक्कराच्या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.

देवगावफाटा ( परभणी ) : भरधाव वेगातील एका जीपच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ वाजता सेलूजवळ घडली. जीपच्या धडकेत रानडुक्कराचा मृत्यू झाला. तर जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटल्याने त्यातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, रिसोड येथील तिघे जण जीपमधून ( एम एच 28 ए.झेड 26 41 ) पंढरपूरकडे जात होते. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्यादरम्यान सेलूनजीक जिनिंग परिसरातून जाताना त्यांच्या भरधाव जीपच्या समोर रानडुकर आले. जीपने रानडुक्कराला जोरदार धडक  दिली. यात रानडुक्कर ठार झाले . तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यामुळे जीपमधील गजानन तुकाराम सोनवणे ( 38 ) , पंचफूला गजानन सोनवणे ( 34 ) व चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. परभणी जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत. सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजरिम, पोलीस नाईक गजानन गवळी, राहुल मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणीwashimवाशिम