शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

श्रींची पालखी मंगळवारी परभणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:48 IST

प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे.आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारीने दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात असतात. या दरम्यान परभणी शहरात तब्बल ३९ दिंड्यांचे आगमन होते. या दिंड्यांची फराळाची व मुक्कामाची व्यवस्था प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी शहरातील श्री रोकड हनुमान मंदिर संस्थानमध्ये करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांचा पालखी सोहळा मंगळवारी रोकड हनुमान मंदिरात मुक्कामी राहणार आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिंड्यातील वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी डॉ.रवि भंडारी व त्यांचे पथक करणार आहे. तसेच नागराज मित्र मंडळाच्या वतीने मोफत दाढी व कटींगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीGajanan Maharajगजानन महाराज