शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले चार महिन्यांचे अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:15 IST

मंगरूळ ते रामपुरी रस्ता तसेच इतर रस्त्यावरील काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस करणार आहेत

- सत्यशील धबडगेमानवत: तालुक्यातील मंगरूळ बु. ते रामपुरी रस्त्याच्या कडेला झूडपात अंदाजे तीन चार महिन्याचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मानवत तालुक्यातील मंगरूळ ते रामपुरी रस्त्यावरून जाणाऱ्या दूध विक्रेत्यांना सकाळी 6:30 वाजता रस्त्याच्या कडेला झुडपात कागदामध्ये काहीतरी संशयास्पद दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्भक आढळून आले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस हवालदार भरत नलावडे, सिद्धेश्वर पाळवदे, महेश रणेर, बंकट लटपटे, अनिल लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अर्भक अंदाजे तीन ते चार महिन्याचे असल्याचे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे हे समोर येणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी मंगरूळ ते रामपुरी रस्ता तसेच इतर रस्त्यावरील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कॅमेर्‍यांमधील फुटेजची तपासणी पोलीस पथकाकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी