शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांना मानवंदना ! 9 हजार 388 चौरस फुटाची साकारली भव्य शिवप्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 23:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388  चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे.

परभणी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388  चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. रांगोळीच्या सहाय्यानं शिवरायांची ही भव्यदिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाराजांची ही आखीवरेखीव प्रतिमा साकारताना कलाकार ज्ञानेश्वर बर्वे यांना वादळी पाऊस, गारपिटीच्या विघ्नाचा सामना करावा लागला. मात्र, महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्याची जिद्द बाळगलेल्या ज्ञानेश्वर यांनी नैसर्गिक आपत्तीसमोर न झुकता त्यांची सुंदर प्रतिमा अखेर अथक परिश्रमातून पूर्ण केली.    

ज्ञानेश्वर यांच्याकडून चार दिवसांपूर्वीही हा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीच्या फटक्यामुळे महाजारांची रेखाटलेली भव्य रांगोळी वाहून गेली. यानंतर सलग दोन दिवस अथक मेहनत घेऊन ज्ञानेश्वर यांनी पुन्हा छत्रपतींची विलोभनीय व भव्यदिव्य प्रतिमा साकारण्याचा प्रयत्न केला व तो प्रत्यक्षात उतरवून विक्रमही नोंदवला. त्यांनी साकारलेल्या या मनमोहक कलाकृतीचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची ही मनमोहक प्रतिमा पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक प्रचंड गर्दी करत आहे .  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज