शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडल्या सातशे बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 19:55 IST

पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली. 

परभणी- पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली. 

आषाढी एकादशीनिमित्त परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यातील भाविक पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन एसटी महामंडळाच्या बसने परतीच्या मार्गाला लागले. बसद्वारे प्रवास करणाऱ्या भाविकांना  परभणी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका बसू नये, यासाठी पंढरपूर येथून आलेल्या मंगळवारी रात्री ८ वाजेपासून ते बुधवारी पहाटे ७ वाजेपर्यंत गंगाखेड येथून पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापर्यंत पोलीस बंदोबस्तात ७०० बसगाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन सुखरूप घरी पोहचले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदpassengerप्रवासी