शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आता मोफत गणवेश खरेदी योजना शाळा व्यवस्थापन समिती राबविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:37 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

पाथरी (परभणी ) : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरित योजना बंद करून आता हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात येऊन त्यांच्या मार्फतच गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील मुली-मुले यांच्यासाठी मोफत गणवेश योजना राबविण्यात येते. प्रति विध्यार्थी दोन गणवेशसाठी ४०० रुपये लाभ देण्यात येत असे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत असे. आता या योजनेत बदल करण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वर्ग करून त्या स्तरावर गणवेश खरेदी करण्यात येणार आहे. 

तालुक्यात १०६ शाळा पाथरी तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या १०६ शाळा आहेत. यातून गतवर्षी ९६०९ लाभार्थ्यांना थेट हस्तांतर योजनेचा लाभ मिळाला होता. यावर्षी किमान १० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो. 

अनुदान उपलब्ध होताच वाटप होणार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत मोफत गणवेश वाटप करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी अद्याप अनुदान उपलब्ध झालेले नाही. १ जुलैच्या पट नोंदणी नुसार अनुदान वाटप केले जाईल.- मुकेश राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी, गट साधन केंद्र पाथरी

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा