शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कोणता निवडावा या गोंधळात मानवत येथे रिक्षा पलटून अपघात, ११ जण जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:16 IST

राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रुढीपाटीजवळ आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता कोणता निवडावा या गोंधळात लोडींग रिक्षा पलटून अपघात झाला. यात रिक्षामधील सहा  महिला आणि पाच लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मानवत ( परभणी ) : राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रुढीपाटीजवळ आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता कोणता निवडावा या गोंधळात लोडींग रिक्षा पलटून अपघात झाला. यात रिक्षामधील सहा  महिला आणि पाच लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परभणी येथील दर्गारोडवरील मासुम कॉलनीत राहाणारे शेख फहाद शेख करीम हे आपल्या मालकीच्या लोडींग रिक्षामध्ये ( क्रमांक एम एच १४ व्ही २७८)  कुटुंबासह पाथरी तालुक्यातील सय्यद मिया पिंपळगाव  येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. रिक्षा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रूढी पाटीजवळ नविन परभणी वळण रस्त्यावर आल्यानंतर रस्ता कोणता निवडावा या गोंधळात चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या घटनेत कुणालाही गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या नसुन सर्वाना प्राथमिक उपचारासाठी मानवत येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जखमींना कुठलीही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ वाघ यांनी दिली.

अपघातात शेख मरियम शेख जुनेद ( वय ३०), शेख आयेशा शेख शकील ( वय ३५ ), शेख रुबिना शेख जुनेद ( वय ३५ ) ,शेख समिना शेख हमीद ( वय ३० ),  सोफीया बेगम शेख शरीफ ( वय ३०), शेख सौफीया शेख शरीफ ( वय ६५) या महिला सह शेख मरियम शेख जुनेद ( वय ५ ), शेख मुसाफिरा शेख शकील ( वय १४ वर्ष), शेख तहुरा शेख हमीद ( वय ११), शैख जैनम शेख फहाद ( वय ६, शेख फातेमा शेख शकील ( वय १४ ) हे जखमी झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात