शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

खाजगी बस - ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० प्रवासी, ट्रकचालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:51 IST

एकमेकांमध्ये अडकलेली दोन्ही वाहने जेसीबीच्या मदतीने वेगळी करण्यात आले.

-  सत्यशील धबडगे मानवत: तालुक्यातील रामेटाकळी शिवारात पाथरी-पोखरणी रस्त्यावर खाजगी बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना आज सकाळी 8:30 वाजता घडली. अपघातात बसमधील आठ ते दहा प्रवासी तर ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात समोरासमोर झाल्याने दोन्ही वाहनांच्या पुढचा भाग चक्काचूर  झाला आहे.

तालुक्यातील रामेटाकळी शिवारातील पाथरी- पोखरणी रस्त्यावरून पुण्याहून येणारी  खाजगी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3232) परभणीकडे जात होती. दरम्यान, रामे टाकळ शिवारात बस आणि पाथरीकडे जाणाऱ्या ट्रकची ( क्रमांक जी जे 36 व्ही 5509) समोरासमोर जोरदार धडक झाली.  अपघातात खाजगी बसमधील 10 ते 11 प्रवाशी आणि ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात एवढा भीषण होता की ट्रक आणि खाजगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. एकमेकांमध्ये अडकलेली दोन्ही वाहने जेसीबीच्या मदतीने वेगळी करण्यात आले.

जखमींना अपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. जखमींची नावे समजू शकली नाहीत  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश स्वामी,  सपोनि आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, जमादार मधुकर चट्टे यांच्यासह कर्मचारी  घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी