शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पालममध्ये छापा: ७ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:04 IST

पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७ जणांविरुद्ध कारवाई केलीे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७ जणांविरुद्ध कारवाई केलीे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पालम शहरातील शिक्षक कॉलनी परिसरामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सात जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १५ हजार ७० रुपये नगदी, पाच मोबाईल आणि दोन मोटरसायकल असा २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.जुगार खेळाणाऱ्या इरफान खान फारुख खान पठाण, मगदूम लाडजी कुरेशी, वहीद खान युसूफ खान पठाण, महेंद्र अमृत रोहिणकर, वैजनाथ शंकरराव हत्तीअंबिरे, बाळासाहेब उत्तमराव बाबर आणि सय्यद साजिद सय्यद रहीम अशा ७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. जी. पांचाळ, सखाराम टेकुळे, हनुमंत कछवे, श्रीकांत घनसावंत, पोलीस मुख्यालयातील हवालदार जगदीश रेड्डी, अब्दुल रियाज, पूजा भोरगे, दीपक मुंडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी