शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:27 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हाती उत्पादन लागले नाही़ अशा परिस्थितीतही विमा भरपाईपासून शेतकºयांना वंचित ठेवले जात असल्याने या प्रश्नी सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण संघर्ष समितीने मोर्चाचे नियोजन केले होते़ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील शनिवार बाजार परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला़ नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले़फेब्रुवारी २०१८ मधील गारपीटग्रस्त २१२ गावांतील शेतकºयांना रबी पीक विमा अदा करावा, रबी २०१९ मधील ज्वारी व अन्य पिकांचा अग्रीम विमा अदा करावा, दुष्काळग्रस्त गावांना थकीत तूर विमा आणि कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा सरसकट विमा लागू करावा, चुकीच्या उंबरठा उत्पन्नावर आधारित केलेले बोगस पीक कापणी प्रयोग रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठविण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी