शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

By राजन मगरुळकर | Updated: May 16, 2023 16:14 IST

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे.

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांमुळे काचीगुडा- नगरसोल- काचीगुडा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेची प्रत्येकी एक फेरी होणार आहे.

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. या रेल्वेला एकूण २२ डबे जोडलेले असतील. यामध्ये वातानुकूलित डबे, शयनयान डबे आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश असेल. रेल्वे क्रमांक (०७१८७) काचीगुडा- नगरसोल ही रेल्वे १८ मे रोजी गुरुवारी काचीगुडा येथून दुपारी ३:५० वाजता सुटणार आहे. ही रेल्वे सिकंदराबाद, बेगमपेठ, विकाराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगावमार्गे नगरसोल येथे शुक्रवारी सकाळी सात वाजता पोहोचणार आहे.

नगरसोल येथून शुक्रवारी धावणार परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७१८८) नगरसोल- काचीगुडा ही शुक्रवारी रात्री आठ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे याच मार्गाने काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. उन्हाळ्यानिमित्त विशेष रेल्वे सोडण्याच्या केलेल्या मागणीनुसार सदरील रेल्वे धावणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीtourismपर्यटन