शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : देशी, विदेशी दारूसह ५७ हजारांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:49 IST

सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़उक्कडगाव-परळी रस्त्यावरील शिवनेरी ढाबा परिसरात बुधवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली़ छापा टाकला त्यावेळी आरोपी शिवा सिद्राम भिसे याच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या दारू आणि बिअरच्या अनेक बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ याशिवाय एक दुचाकी जप्त केली असून, या दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या देशी दारुच्या ३२ बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत़ एकूण ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीliquor banदारूबंदीPoliceपोलिस