शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विटा गाव ४ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:08 IST

पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.पाथरी तालुक्यात ४ दिवसांपूर्वी जोरदार वादळी वारे आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने अनेक गावातील विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्या आहेत. परिणामी वीज गायब झाली आहे. तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून विटा बु. गावाला वीज पुरवठा होतो. मात्र वादळी वाºयाने या वाहिनीत बिघाड झाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. गावात वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.वीज वितरण कंपनीकडे तक्रार करून ही दुरुस्तीची कामे हाती घेतले जात नसल्याची तक्रार येथील सरपंच शिवाजी हारकाळ यांनी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चार दिवसांपासून अंधारात असलेल्या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सोनपेठ तालुक्यातील ग्रामस्थ विजेच्या लपंडावाने झाले त्रस्त४सोनपेठ- शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा तीन दिवसानंतरही सुरळीत झाला नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.४यावेळी वादळी वाºयाने तालुक्यातील वीजपुरवठा बंद झाला होता. चार दिवसांपासून तालुक्यातील वीजपुरवठा खंडित असतानाही महावितरणने अद्याप हा वीजपुरवठा सुरळीत केला नाही. चार दिवसांपासून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.४वीजपुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन