शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:45 IST

मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली.शहरातील गल्ली बोळात डोक्यावरून भाजीपाल्याची टोपली घेऊन फिरत भाजीपाला विक्री करणाºया वृद्ध महिला महेताबबी शेख नूर (वय ५५, रा. आझादनगर, गंगाखेड) या १ फेब्रुवारी रोजी सकाळी मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या संविधान चौकात विरुद्ध दिशेने वळण घेत कोद्री रस्त्याच्या दिशेने जाणाºया दहाचाकी ट्रकने (क्रमांक एम.एच.२१-एक्स ०७०४) सकाळी ९.१५ च्या सुमारास वृद्ध महिलेला जोराची धडक देत त्यांना चिरडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून ट्रकचालकास ट्रक थांबविण्यास भाग पाडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महेताबबी शेख नूर यांना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झालेल्या महेताबबी शेख नूर यांचा सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातWomenमहिला