शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जुन्या भांडणातून दोघांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:43 IST

जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी रॉड व तलवारीने दोघांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धारखेड येथील गोदावरी नदी पात्रात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी रॉड व तलवारीने दोघांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धारखेड येथील गोदावरी नदी पात्रात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.गंगाखेडपासून जवळच असलेल्या धारखेड येथील सय्यद सलमान सय्यद युनूस व ब्रह्मानंद गायकवाड हे दोघे ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने गंगाखेड येथे जात होते. ते गोदावरी नदी पात्रात येताच धारखेड येथील मारोती देवराव चोरघडे, युवराज मुंजाजी चोरघडे, गणेश किशनराव चोरघडे, रोहन मंचक चोरघडे यांनी त्यांना थांबविले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ब्रह्मानंद गायकवाड यास लोखंडी रॉडने मारहाण केली. गायकवाड यांनी तेथून पळ काढला असता वरील चौघांनी सय्यद सलमान यासही लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सोन्याची अंगठी, लॉकेट असा अंदाजे १० हजार ५००० रुपयांचा ऐवज काढून घेतला.या प्रकरणी सय्यद सलमान यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चौघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, संदीप पांचाळ तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस