शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हळद खरेदीस होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:08 IST

येथील बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अक्षयतृतियाच्या मुहूर्तावर हळदीचा लिलाव सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अक्षयतृतियाच्या मुहूर्तावर हळदीचा लिलाव सुरू होणार आहे.हळद लिलाव खरेदी तारीख ठरविण्या संदर्भात ४ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती गंगाधरराव कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती पंकज आंबेगावकर, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संचालक ज्ञानेश्वर मोरे, माऊली काळे, संजय लड्डा, रामविलास सारडा, जुगल काबरा, विजय पोरवाल, बाळू बांगड, रहीमभाई, पंकज लाहोटी, राधाकिशन शिंदे, दामोधर बांगड, वामनराव कोक्कर, दिनकर कोक्कर, नितीन कत्रुवार, गंगाधर मोरे, राजू काबरा, प्रतिक मंत्री, संजय यादव, बापूराव चिंचलवाड, नितीन लाहोटी यांची उपस्थिती होती. या बैठकीत लिलावाची पद्धत, नियोजन या संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष हळदीचा लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतल्याने परभणी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळद विक्री करण्यासाठी वसमत येथील बाजारपेठ जवळ करावी लागत होती. मात्र आता मानवत बाजार समितीत हळदीचा लिलाव सुरू झाल्याने शेतकºयांच्या वाहतुकीच्या खर्चाची बचत होणार असून ये-जा करण्यासाठी लागणारा वेळही वाचणार आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकºयांनी हळद विक्रीसाठी मानवत बाजारपेठेत आणावी, असे आवाहन सभापती कदम यांंनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी