शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:39 IST

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी:महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.त्यात परभणी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सी.यू. शिसोदे यांची बदली ठाणे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.जिंतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.आर. चव्हाण यांची उदगीर पंचायत समितीत, पूर्णा पं.स.चे गटविकास अधिकारी व्ही.यू. सुरोशे यांची वसमत पंचायत समितीमध्ये, गंगाखेड पं.स.चे गटविकास अधिकारी टी.बी. शिंदे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पं.स.मध्ये, सोनपेठ येथील गटविकास अधिकारी एम.वाय. अभंगे यांची रेणापूर येथे, पालमचे गटविकास अधिकारी एम.बी.कोळी यांची अक्कलकोट येथे बदली करण्यात आली आहे.तसेच औरंगाबाद जि.प.तील उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. जाधव (कापसे) यांची बदली परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग येथे झाली आहे. तर परभणी जि.प.तील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर यांची बदली परभणी जिल्हा परिषदेतच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTransferबदलीMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार