लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप - Marathi News | Flight delayed and stopped going to Pahalgam; Two families from Parbhani safely arrived in Srinagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप

दोन्ही कुटुंबांतील एकूण सात जण पहलगामला जाणार होते. परंतु, विमान उशिराने धावल्याने जाणे टळले ...

सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा - Marathi News | Be alert! Heatwave wreaks havoc in Parbhani district; Temperature reaches 43 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा

आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन, उष्माघात झाल्यास असे करा उपाय ...

अनंता टोम्पेंच्या खुन्यांना फाशी द्या; मूकमोर्चातून पाथरीकरांची मागणी - Marathi News | Hang the murderers of Ananta Tompe; Common people demand through silent march in Pathri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अनंता टोम्पेंच्या खुन्यांना फाशी द्या; मूकमोर्चातून पाथरीकरांची मागणी

अनंता हरिभाऊ टोम्पे यांचा पैशांच्या वादातून अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. ...

ओव्हरटेक करणे जिवावर बेतले! दुचाकी थेट बसवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Overtaking at the risk of life! A bike crashed directly into a bus, both died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओव्हरटेक करणे जिवावर बेतले! दुचाकी थेट बसवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील शंकर व बालासाहेब हे दोघे जागीच ठार झाले. ...

जीपची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीला चिरडत २०० फुटापर्यंत फरपटत नेले - Marathi News | Jeep hits bike hard; husband and wife crushed, thrown 200 feet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीपची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीला चिरडत २०० फुटापर्यंत फरपटत नेले

या अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. ...

'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन - Marathi News | Parabhani: Farmers are aggressive for the cause of 'prosperity'; They blocked the road by blocking bullock carts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन

सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर चिकलठाणा पाटीवर अडवला रस्ता ...

परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | In Parbhani, a dispute between two groups over children led to stone pelting, destruction of vehicles, tense peace in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस

Parbhani News: परभणी शहरातील इकबाल नगर भागात लहान मुलांच्या वादातून दोन समाजातील गट आमने-सामने येत तुफान दगडफेक झाली. या घटनेत काही दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. ...

मोठी रक्कम उकळूनही छळ; शिक्षकाचा बळी गेल्याने पुन्हा शैक्षणिक संस्थांमधील पदभरती चर्चेत - Marathi News | Recruitment in educational institutions is again under discussion after the death of a teacher | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी रक्कम उकळूनही छळ; शिक्षकाचा बळी गेल्याने पुन्हा शैक्षणिक संस्थांमधील पदभरती चर्चेत

नागपूरनंतर परभणीत शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर ...