शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:55 IST

जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़करपरा नदीच्या पात्रातून अनेक दिवसांपासून वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती़ या वाळू उपस्याची माहिती प्रभारी तहसीलदार परेश चौधरी यांना मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकामार्फत सापळा रचून या रस्त्यावरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले़ ही कार्यवाही बोरीचे तलाठी नितीन बुड्डे, सचिन लेंगुळे, जे़ के़ घुगे, धनंजय सोनवणे यांच्या पथकाने केली.४जिंतूर तालुक्यातील करपरा येथील नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे.४त्यामुळे या भागात दररोज अनेक वाहने वाळू वाहतुकीसाठी येतात.४शुक्रवारी महसूलच्या पथकाने ट्रॅक्टरविरुद्ध कारवाई केली असली तर प्रत्यक्ष नदीपात्र परिसरातही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू