शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जुगार खेळणाऱ्या तिघांना जिंतूर शहरात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:01 IST

जिंतूर शहरातील गणपती मंदिरासमोर एका ओट्यावर जुगार खेळणाºया तिघांविरुद्ध पोलिसांनी १ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर शहरातील गणपती मंदिरासमोर एका ओट्यावर जुगार खेळणाºया तिघांविरुद्ध पोलिसांनी १ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.जिंतूर शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेल्या एका बंद दुकानाच्या समोरील ओट्यावर बसून जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सोमवारी या भागात छापा टाकला त्यावेळी दिलीप वैजनाथ सोमोसे, लक्ष्मण वैजनाथ सोमेसे हे दोघे जण जुगार खेळवत असताना आढळून आले. पोलिसांनी दिलीप सोमेसे याच्या ताब्यातून १ हजार ३६० रुपये आणि एक मोबाईल तर लक्ष्मण सोमेसे याच्या ताब्यातून १ हजार १८० रुपये आणि एक मोबाईल असा ५ हजार २४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या दोन मटका एजंटासह मालक सुरेश जैस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.जी.पांचाळ, सखाराम टेकुळे, हनुमंत कच्छवे, घनसावंत, अतुल कांदे, जगदीश रेड्डी, पूजा भोरगे, गजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस