शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बनावट शिक्के बनविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:29 IST

बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून तालुक्यातील ढवळकेवाडी येथील दोन सुशिक्षीत बेरोजगारांची १७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी २३ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली़ त्यात १ आॅगस्ट रोजी मुंबई येथून आरोपी जितेंद्र भोसले यास अटक केली होती़ तो सध्या पोलीस कोठडीत असून, बनावट शिक्के तयार करून नियुक्ती आदेशावर मारल्या प्रकरणी सुधीर शंकर आडसूळ याला ताब्यात घेतले आहे़ शुक्रवारी त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवि मुंडे, मोईनोद्दीन पठाण, साहेब मानेबोईनवाड, सुग्रीव केंद्रे, गणेश वाघ, शेख जिलानी, सुधीर लोखंडे, आनंद जोगदंड, विष्णू वाघ हे तपास करीत आहेत़६५ लाखांना गंडविलेया प्रकरणात आतापर्यंत गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील दोन युवकांबरोबरच वसमत, ओंढा नागनाथ आणि सेलू तालुक्यातील दहा बेरोजगार युवकांची ६५ लाख ५० हजार रुपयांना फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे़ बेरोजगार युवकांना बनावट नियुक्ती आदेश देऊन त्यावर सही करणाºया आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत़ आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख रुपये आणि बनावट नियुक्ती आदेश जप्त करण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीcrimeगुन्हे