शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दहा एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:13 IST

खडका शिवारातील सर्वे क्रमांक ७८ मधील ऊस पिकावर विजेची तार तुटून पडल्याने १० एकर वरील ऊस जळाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): खडका शिवारातील सर्वे क्रमांक ७८ मधील ऊस पिकावर विजेची तार तुटून पडल्याने १० एकर वरील ऊस जळाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.खडका येथील शेतकरी माधवराव यादव, बाबुराव यादव, दत्तराव यादव व डिगांबर यादव या चार भावांची सर्वे नं.७८ मध्ये १० एकर जमीन आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने या चारही भावांनी आपल्या १० एकर शेतीवर ऊस पिकाची लागवड केली. पीकही चांगले आले होते. दरम्यान, या ऊस पिकावरुन वीज वितरण कंपनीची मुख्य वाहिनी गेली. २३ आॅक्टोबर रोजी या मुख्य वाहिनीतील वीजेची एक तार तुटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये १० एकरवरील ऊस जळाला आहे. यामुळे चार भावांचे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा घटनेचा सामना करावा लागत आहे. पंचनामा करुन शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.कावलगाव वाडी येथे जळाला ऊसपरभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव वाडी येथे शॉर्ट सर्किट झाल्याने ऊस जळाल्याची घटना २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. प्रभाबाई सदाशीवराव शेळके यांच्या शेतातूून वीज तारा गेल्या आहेत. या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले. आगीच्या थिणग्यामुळे उसाने पेट घेतला. आग वाढत असल्याचे लक्षात येता शेतकºयांनी विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक एकरवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे १ लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी