शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नागरिकांकडे करापोटी थकले १ कोटी १८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:03 IST

शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.पूर्णा शहरात मार्च २०१८ च्या नोंदणीपर्यंत ८ हजार १८९ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडे विविध करांपोटी डिसेंबर २०१८ पर्यंत ८९ लाख ७१ हजार रुपये कर थकित होता. तर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यापोटी शहरातील १४०० नळधारकांकडे वर्षाअखेरपर्यंत ५४ लाख ८९ हजार रुपयांची नळपट्टी थकित होती.या थकित करापैकी २० लाख ६० हजार रुपये मालमत्ता कर तर ५ लाख ८२ हजार रुपये नळपट्टी करापोटी वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे १ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी शहरातील नागरिकांकडे आहे. विविध योजनांच्या लोकवाट्यासाठी पालिकेला निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांच्या पुढाकाराने जानेवारीच्या प्रारंभापासून ५ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी कर वसुलीच्या कामांना सुरुवात केली आहे.पूर्णा येथील नगरपालिकेच्या कर्मचाºयांना सहकार्य करून नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक शेख इम्रान, कर निरीक्षक आर.बी. चव्हाण यांनी केले आहे.पूर्णा पालिकेकडून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी कर वसुलीसाठी आलेल्या पथकांकडे आपल्या थकित कराची रक्कम जमा करून पालिकेला सहकार्य करावे.-गंगाबाई एकलारे, नगराध्यक्षा, पूर्णा

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकर