शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परभणी : भिशीतून २० लाखांना गंडा; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:10 IST

भिशीतून १०० जणांची फसवणूक करीत २० लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी दोघा भावांविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : भिशीतून १०० जणांची फसवणूक करीत २० लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी दोघा भावांविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़सय्यद आवेस नसिरोद्दीन यांनी ही फिर्याद दिली असून, त्यानुसार जिंतूर शहरातील संतोष अशोक साळवे व विठ्ठल अशोक साळवे हे शहरातील नागरिकांकडून प्रतिमहिना पैसे घेऊन भिशी चालवित होते़ परंतु, ठरल्या प्रमाणे पैसे परत केले नाहीत़ आरोपींनी खोटे आश्वासन देऊन सुमारे १०० जणांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी १८ जून रोजी अशोक साळवे यास अटक केली़ न्यायालयाने त्यास २५ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश नरवडे करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीPolice Stationपोलीस ठाणेcrimeगुन्हे